tag:blogger.com,1999:blog-20513060.post7246369308918878478..comments2023-10-25T16:01:04.231+05:30Comments on लिहायचं म्हणून...: फडणीसवाडाSonalihttp://www.blogger.com/profile/00283211481136764266noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-20513060.post-10461433045410882592010-05-11T01:51:50.865+05:302010-05-11T01:51:50.865+05:30किती छान. अजून सविस्तर लिहायला हवं होतं. जुन्या वा...किती छान. अजून सविस्तर लिहायला हवं होतं. जुन्या वास्तूत गेलं की असं वाटतं या वास्तूनं कोणते कोणते दिवस पाहिले असतील. आपल्याला माहितिही नसलेल्या पूर्वजांचे हात इथल्या भिंतीवरून फ़िरले असतील. तो स्पर्शाचा ओलावा तिथे असेल तर आपलं एक कनेक्शन जाणवतं. मला अशा जुन्या वाड्यांना भेट द्यायला प्रचंड आवडतं आणि म्हणून जुने वाडे पाडून इमारती उठविणार्यांबद्दल एक आकसही आहे.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.com